अॅस्टर : (फुलझाडांची लागवड)
![]() |
अॅस्टर : (फुलझाडांची लागवड) |
जाती :
रामकाठी , ऑस्ट्रीच प्लूम , पावडरपफ , कॉमेट , आळंदी मिश्र , कामिनी , पुर्णिमा , शशांक , फुले पिंक , फुले ब्ल्यू इत्यादी .
जमीन :
मध्यम , उत्तम निचरा होणारी . पेरणीचा हंगाम : सप्टेंबरमध्ये बी पेरून , ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात लागवड करावी .
अभिवृद्धी : बियांपासून रोपे तयार करून .
हेक्टरी बियाणे : १ ते लागवडीचे अंतर : ३०४३० सें.मी. सरी किंवा सपाट वाफ्यात .
रासायनिक खताची मात्रा ( नत्र , स्फुरद , पालाश ) : १५० : ५० : ५० किलो / हेक्टर . संपूर्ण स्फुरद व पालाश आणि अर्धे नत्र लागवडीच्या वेळी तर उरलेले अर्धे नत्र कळ्या १.५ किलो . धरताना द्यावे .
फुले येण्याची वेळ : लागवडीपासून तीन महिन्यात .
हेक्टरी उत्पादन : ६ ते ८ मे . टन .
*****************