आषाढी एकादशी च्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा

 आषाढी एकादशी च्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा

आषाढी एकादशी

आषाढी एकादशी



कांदा , मुळा , भाजी । अवघी विठाबाई माझी ।

लसून , मिरची , कोथिंबीर । अवघा झाला माझा हरी ।।

मोट , नागर , विहिर , दोरी । अवघी व्यापिली पंढरी ।

सावता म्हणे केला मळा । विठ्ठल पायी गोवला गळा ।।

-संत सावता माळी


शेतीतंत्रपरिवारा तर्फे आषाढी एकादशी च्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा ||



Leave a Comment