एकीकृत कीड व्यवस्थापन

एकीकृत कीड व्यवस्थापन

एकीकृत कीड व्यवस्थापन
एकीकृत कीड व्यवस्थापन


महत्त्वाचे मुद्दे ,

  • कीड व्यवस्थापनाच्या विविध पद्धतींचा परस्परांना पुरक वापर .

  • पर्यावरणनिष्ठ 

  • मशागतीय पद्धतीचा ( उदा . नांगरणी , स्वच्छता मोहिम , पेरणीची योग्य वेळ , कीड प्रतिकारक वाण ,

 रासायनिक खतांचा संतुलीत वापर इत्यादी ) अधिकाधिक अंतर्भाव

  • पिकांचे नियमित सर्वेक्षण : फेरोमोन सापळे लावून किंवा प्रत्यक्ष निरीक्षण करून .

  • परोपजीवी व परभक्षक किटकांचे संवर्धन

  • जैविक किटकनाशकांचा वापर . ( उदा . घाटे अळी विषाणू , बी . टी . , ट्रायकोग्रामा इ . ) .

  • यांत्रिक पद्धतीचा वापर ( उदा . कपाशीवरील बोंडअळीग्रस्त शेंड्यांचा नाश ) .

  • वनस्पतीजन्य किटकनाशकांचा अधिकाधिक वापर ( उदा . निंबोळी अर्क , निंबोळी तेल ) .

  • रासायनिक किटकनाशकांचा गरजेनुसार वापर ( उदा . आर्थिक नुकसान मर्यादा पातळीनुसार )

आम्ही या खेड्यांत जन्मलो दुःखाची गाथा ।
या खेड्यांचे पांग फेडण्या उन्नत हा माथा ।।
दुःख , दैन्य अन् दारिद्रयांतील शेतकरी माझा ।
जुन्या , पुराण्या शेतीमधला रुतलेला फासा ।।
कविवर्य : श्री ना.धों . महानोर

Leave a Comment