गेलार्डिया (फुलझाडांची लागवड)

 गेलार्डिया (फुलझाडांची लागवड)

गेलार्डिया (फुलझाडांची लागवड)
 गेलार्डिया (फुलझाडांची लागवड)

जाती : 

एकेरी पाकळ्याच्या इंडियन चीफ , डॅझलर , टेस्टा फिएस्टा व दुहेरी पाकळ्याच्या रिगॅलीस , सरमुनी , लोरेन्झीयाना , ग्रँडीफ्लोरा इत्यादी . 

जमीन : 

हलकी ते मध्यम , उत्तम निचरा होणारी , 

पेरणीचा हंगाम : जून – जुलै , सप्टेंबर – ऑक्टोबर , जानेवारी – फेब्रुवारी . बियाणे गादी वाफ्यावर अनुक्रमे मे , ऑगष्ट व डिसेंबरमध्ये पेरावे . 

अभिवृद्धी : बियाण्यापासून रोपे तयार करून . 

हेक्टरी बियाणे : ५०० ते ७५० ग्रॅम , 

लागवडीचे अंतर : ६०x४५ सें.मी. सरी वरंबा किंवा सपाट वाफ्यात . 

रासायनिक खताची मात्रा : १०० : ५० : ५० किलो नत्र , स्फुरद व पालाश प्रती हेक्टर द्यावे . त्यापैकी संपूर्ण स्फुरद व पालाश आणि अर्धे नत्र लागवडीच्या वेळी व अर्धे नत्र त्यानंतर एक महिन्याने द्यावे . 

फुले येण्याची वेळ : लागवडीपासून दोन महिन्यानी , 

हेक्टरी उत्पादन : ५ ते ७ मे . टन 

Leave a Comment