Table of Contents
ग्लॅडिओली (फुलझाडांची लागवड)
![]() |
ग्लॅडिओली (फुलझाडांची लागवड) |
ग्लॅडिओली
जाती :
पूनम , सपना , व्हाईट फ्रेंडशीप , नजराणा , सुचित्रा , यलोस्टोन , ब्लूबर्ड , डेबोनॉरे , सिलेक्शन वन , फिस्टर , संसरे , ऑस्कर इत्यादी .
जमीन : मध्यम , उत्तम निचरा होणारी .
लागवडीचा हंगाम : ऑक्टोबर
अभिवृद्धी : कंद ( ३ ते ४ सें.मी. व्यासाचे )
हेक्टरी कंद : साधारणतः ८०,००० कंद .
लागवडीचे अंतर : ६०४१५ सें.मी. सरी वरंब्यावर .
रासायनिक खताची मात्रा ( नत्र , स्फुरद , पालाश ) : ५०० : २०० : २०० किलो / हेक्टर . संपूर्ण स्फुरद व पालाश आणि १७० किलो नत्र लागवडीचे वेळी आणि पीक दोन व चार पानांवर असताना प्रत्येक वेळी १६५ किलो नत्र द्यावे .
फुले येण्याची वेळ : कंद लागवडीनंतर ६० ते ९ ० दिवसात .
हेक्टरी उत्पादन : ८०,००० ते १,००,००० फुल दांडे