निशीगंध (फुलझाडांची लागवड)
![]() |
निशीगंध (फुलझाडांची लागवड) |
निशीगंध जाती :
सिंगल ( एकेरी पाकळ्याचा ) , रजत रेखा , सूवर्ण रेखा , डबल – पर्ल .
जमीन :
मध्यम , उत्तम निचरा होणारी .
लागवडीचा हंगाम : एप्रिल – मे .
अभिवृद्धी : कंद
हेक्टरी : २.५ लाख कंद ( २० ते ३० ग्रॅम वजनाचे )
लागवडीचे अंतर : २०४२० सें.मी. , सपाट वाफ्यात .
रासायनिक खताची मात्रा ( नत्र , स्फुरद , पालाश ) : २०० : ३०० : २०० किलो / हेक्टर . संपूर्ण स्फुरद व पालाश आणि १/३ नत्राची मात्रा लागवडीच्या वेळी , १/३ नव लागवडी नंतर ४५ दिवसांनी व त्यानंतर १/३ नत्र ४५ दिवसांनी द्यावे .
फुले येण्याची वेळ : कंद लागवडीनंतर ७५ ते ९ ० दिवसात फुलांचे दांडे पडू लागतात .
हेक्टरी उत्पादन : ३ ते ४ लाख दांडीची फुले किंवा १० ते १२ मे . टन फुले .
****