प्रमुख किडीं व रोगांचे नियंत्रण आणि संजीवकांचा वापर (Control of major pests and diseases and use of stimulants)

प्रमुख किडींचे नियंत्रण

प्रमुख किडीं व रोगांचे नियंत्रण आणि संजीवकांचा वापर (Control of major pests and diseases and use of stimulants)
प्रमुख किडीं व रोगांचे नियंत्रण आणि संजीवकांचा वापर


१ ) थ्रीप्स ( खरड्या ) :

ट्रेसर ७ मि.ली. किंवा लॅमेडासायहॅलोथ्रीन ३० मि.ली. अथवा डेलिगेट २० मि.ली.

२ ) तुडतुडे ( जेंसीडस् ) :

लान्सर गोल्ड ३० ग्रॅ . प्रति १५ ली . पाण्यात किंवा टापूज ४० ग्रॅ . किंवा उलाला ६ ग्रॅ .

३ ) पांढरी माशी :

डायटा किंवा लॅनो ५० मि.ली. प्रति पंप + ॲसाटामाप्रीड १० ग्रॅ .

४ ) मावा चिकटावा :

रोगोर ४० + सल्फर ४०
रोगोर ४० + बोरीक पावडर ५ ग्रॅ .

५ ) मिलीबग :

डेंटासु १० ग्रॅ . + न्युवान ३० मि.ली. + स्टीकर प्रति पंप

६ ) अळीवर्ग :

प्रोफेनेफॉस ३० मि.ली. + सायपरमेथ्रीन १५ मि.ली. किंवा प्रोफेक्स सुपर ४० मि.ली. प्रति पंप

७ ) वांग्याच्या अळी :

डेलीगेट २० मि.ली. प्रति पंप

८ ) पिंक बोलवार्म :

क्वीट ( फोकस बायोटेक ) ५ मि.ली. प्रति पंप उपद्रव दिसताक्षणीचा पात्यांच्या अवस्थेत . डेल्ट्रा मेथ्रीन + लॅमडा किंवा प्रोफेक्स सुपर 

९ ) पाने खाणारी अळी :

प्रोक्लेम / टाकुमी / कोराजेन / ट्रेसर ६-१० ग्रॅ . प्रति पंप

१० ) माइटस् :

मेटीगेट ३० मि.ली. किंवा
मॅजीस्टार ३० मि.ली. किंवा
ओमाईट ३० मिली . किंवा
बॉर्निव्हो १२ मि.ली प्रति पंप

११ ) लिफ मायनर ( नाग अळी ) :

कॅनन ३० मि.ली. प्रति पंप

प्रमुख रोगांचे नियंत्रण 


 १ ) पिकांवर फंगस किंवा बॅक्टेरिया जिवाणूंचा उपद्रव हल्ली फार जाणवतो , ज्या पिकांवर रोगांचा उपद्रव जास्त जाणवतो उदा . मिरची , कापूस , वेलवर्गीय भाजीपाला , फळझाडे ह्यावर महिण्यातुन एकदा बूरशीनाशकाची फवारणी करावी .

२ ) नर्सरी गादी वाफ्यावर रिडोमीलचे ट्रॅचींग करावे .

• रोप अवस्था व बाल्याअवस्थेतः
कार्बनडायझीम २५ ग्रॅ . प्रति पंप

•फुलांची अवस्था :
साफ किंवा अवतार ३० ग्रॅ . प्रति पंप किंवा
ब्लू कॉपर + स्ट्रेप्टोसायक्लीन .

• फळांची अवस्था :
कॉन्टाफ प्लस २० मि.ली किंवा
टिल्ट २० मि.ली. किंवा
इंडेक्स २५ ग्रॅ . किंवा
ताकत २५ ग्रॅ.प्रति पंप

३ ) नर्सरी पिकाला जमीनीत स्वर्ण मीश्रण + ट्रायकोडरमाचा वापर करावा .

४ ) कपाशीचे झाड सुकत असल्यास मेलेस्टीन – ५०० मि.ली. + १ किलो सुडोमोनास हे १ ली.दुध + गुळामध्ये मिसळून रात्रभर ठेवावे व दुसऱ्या दिवशी जमिनीत ट्रॅचींग करावे .

५ ) पपई सुकत असल्यास रिडोमील ३० ते ४० ग्रॅ . १५ ली . पाण्यात मिसळून इंचींग करावे . 

संजीवकांचा वापर


१ ) विन – ची – विन :
एक अत्यंत प्रभावशाली जैविक संवर्धक आहे . ज्यात जवळपास सर्व मुख्य व सुक्ष्म पोषक तत्वांचा समावेश आहे . विन – ची – विन जवळपास सर्वच पिकांमध्ये पिक फूल अवस्थेत असताना लागोपाठ १५ दिवसाच्या अंतराने दोन वेळा फवारणी करावी . प्रमाण : ७ ते १० मि.ली. १५ ली . पाण्यात ( दिर्घ मुदतीचे पिक ) ५ मि.ली. १५ ली . पाण्यात ( पालेभाज्या / वेलवर्गीय भाजीपाला ) विन – ची – विन Reproduction Stage ( फूल – फळांची अवस्था ) मध्ये अत्यंत प्रभावीपणे कार्य करते .

२ ) जीब्रेलिक अॅसिड :
१ ग्रॅम जीब्रेलिक अॅसिड , अॅसीटोन किंवा अल्कोहोल मध्ये विरघळून १०० ली . पाण्यात पिक परिपक्वतेकडे असताना ( १० पी . पी . एम . ) फवारावे .

३ ) प्लॅनोफीक्स :
पिकाला दीर्घ काळापर्यंत सुर्यप्रकाश न मिळाल्यास छोट्या फळांची व फुलांची गळ होते . प्रामुख्याने पावसाळ्यातील ढगाळ वातावरणात ही अवस्था येते . अशावेळी ही स्थिती येण्यापुर्वी १५ ली . पाण्यात ४ मि.ली. प्लॅनोफीक्स ( NAA ) कोणत्याही किटनाशकासोबत मिसळून १५ दिवसाच्या अंतराने दोन फवारण्या कराव्या .
 
४ ) प्लांट ग्रोथ रेग्युलेटर :

लिहोसिन

कापूस – पिक ६५ दिवसांचे असतांना २.५ मि.ली लिहोसिन १५ ली . पाण्यात एकदाच फवारावे .

सोयाबीन – हिरवी कळी अवस्था सुरू होताक्षणीच १५ ली . पाण्यात २० मि.ली. लिहोसिन फवारावे . 

५ ) इथेल-
वेलवर्गीय भाजीपाला उदा.काकडी , कारली , दुधी , टरबूज इ . २ पानांचे असतांना ७ मि.ली. इभेल १५ ली . पाण्यात फवारावे .

Leave a Comment