मोगरा (फुलझाडांची लागवड)
![]() |
मोगरा (फुलझाडांची लागवड) |
मोगरा : जाती :
हजारी बेला , बेला , मोतिया बेला , खोया , गुंडूमल्ली , एकेरी पाकळ्याच्या तसेच दुहेरी पाकळ्याच्या इत्यादी .
जमीन :
मध्यम , उत्तम निचरा होणारी .
पेरणीचा हंगाम : जून ते सप्टेंबर .
अभिवृद्धी : फाटे कलम तयार करून , छाटणी जानेवारीमध्ये .
हेक्टरी कलमें : १०,००० फाटे कलम .
लागवडीचे अंतर : १*१ मीटर अंतरावर लागवडीकरिता ४५*४५*४५ सें.मी. आकाराचे खड्डे करावेत .
रासायनिक खताची मात्रा ( नत्र , स्फुरद , पालाश ) : १२० : २४० : १२० किलो / हेक्टर . संपूर्ण स्फुरद व पालाश आणि अर्धे नत्र छाटणीचे अगोदर खांदणी करताना , उरलेले नत्र कळ्या धरण्याचे वेळी द्यावे .
फुले येण्याची वेळ : मार्च ते जुलै .
हेक्टरी उत्पादन : ३ ते ५ मे . टन .
****