रासायनिक खताचे प्रमाण

 

रासायनिक खतमात्रा माती परिक्षणानुसार देणे अधिक योग्य . वरीलप्रमाणे नत्र , स्फुरद आणि पालाश पिकास देतांना किती रासायनिक खते द्यावीत हे आपण कोणती खते वापरतो यावर अवलंबून असते . निवडक रासायनिक खताचे प्रमाण खालीलप्रमाणे आहे . 

रासायनिक खताचे प्रमाण
 रासायनिक खताचे प्रमाण 

अनु.क्र. शिफारशीत रासायनिक खत मात्रा ( किलो ) नत्र +स्फुरद+पालाश, रासायनिक खताची नावे आणि प्रमाण प्रति हेक्टरी ( ढोबळमानाने )
१. ३४ +. ५० + ५०   १ ) डीएपी १०० किलो + युरिया ३५ किला+ म्युरेट ऑफ पोटॅश ८० किलो किंवा
२ ) १५ : १५ : १५ – २२५ किलो । सुपरफास्फेट १०० कि . + म्युरेट ऑफ पोटॅश २५ किलो किंवा 
३ ) २० : २० : ०-१७० किलो । सुपरफॉस्फेट १०० कि . + म्युरेट ऑफ पोटश ८० किलो किंवा 
४ ) युरिया ७५ किलो + सुपरफास्फेट ३०० किलो + म्युरेट ऑफ पोटॅश ८० किलो
२. २५ + २५ + २५ १ ) डीएपी ५० किलो + युरिया ३५ किलो । म्युरेट ऑफ पोटॅश ४० किलो किंवा २ ) १५ .: १५:१५ – १६५ किलो किंवा 
३ ) २० : २० : ० – १२५ किलो । म्युरेट ऑफ पोटॅश ४० किलो किंवा
४ ) युरिया ५० किलो + सुपरफॉस्फेट १५० किलो म्युरेट ऑफ पोटॅश ४० किलो ,
 
३. २५ + २५.+ 0 १ ) डीएपी ५० किलो + युरिया ३५ कि . किंवा २ ) २० : २० : ० – १२५ किलो किंवा
३ ) युरिया ५० किलो + सुपरफॉस्फेट १५० किलो , 
४. १५ + १५ +  0 १ ) डीएपी ३५ किलो + युरिया २० किलो किंवा  २ ) २० : २० : ० ७५ किलो किंवा सुपरफॉस्फेट १०० किलो
 ३ ) युरिया ३५ किलो + सुपरफॉस्फेट १०० किलो
३३ किलो नत्र = ७५ किलो युरिया
२५ किलो नत्र = ५० किलो युरिया
पीक फुलावर असतांना २ टक्के युरियाची आणि बोंडे भरण्याचे अवस्थेत २ टक्के डीएपी ची फवारणी केल्यास कापूस उत्पादनात १३.६ टक्क्याने वाढ झाल्याचे निष्कर्ष आहेत .
प्रमाण : २ टक्के युरिया = २०० ग्रॅम युरिया + १० लिटर पाणी ,
२ टक्के डीएपी = २०० ग्रॅम डीएपी + १० लिटर पाणी या प्रमाणात .
” परमेश्वर पर्वताच्या ठिकाणी झोप घेतो , वृक्षाच्या रूपाने श्वासोच्छवास करतो , पशूच्या रूपाने चलन वलन करतो आणि मनुष्याच्या रूपाने आपल्या स्वाभाविक ऐश्वर्यात जागा होतो ” – स्वामी श्री रामतीर्थ

Leave a Comment