7 best fungicide /बुरशीनाशकांची ओळख

एन्ट्रॉकॉल fungicide

SWASTIK ANTRACOL (Bayer) Contact Fungicide Propineb 70WP (100 GM) : Amazon.in: Garden & Outdoors

यामधे propineb 70%wp हा molecule असतो.

हे एक स्पर्शजण्य fungicide आहे.

याचे कण अत्यंत सूक्ष्म असल्याने ते पाण्यावर तरंगत राहतात आळवणीद्वारे घेतल्यावर हे जमीनच्या पृष्ठ भागावर व मुळांचा पृष्ठभागावर एक सारखे पसरतात. त्यामूळे जमिनीत असणारी बुरशी पानांवर येत नाही मुळांवाटे आतमधे प्रवेश करत नाही तसेच ते फवारणीमधे घेतल्यावर पानांच्या पृष्ठभागावर एकसारखे पसरतात व पानांच्या पर्ण रंद्रमधून बुरशीला आतमधे प्रवेश करु देत नाही हे साधाकरपा, बुरशीजन्य करपा याचे प्रभावी नियंत्रण करते हे पानावर करपा येऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक आलेला करपा घालवण्यसाठी असे उपचारात्मक म्हणून पण फवारणीमधे वापरले जाते तसेच जमिनितील भुरशी पानांवर येऊ नये, मुळांवाटे आत जाऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक म्हणून आळवणीमधे वापरले जाते सर्वसाधारण पहिल्या आळवणीमधे याचा वापर केला जातो.

हे bayer india चे प्रोडक्ट आहे.तसेच यामधे dhanuka चे protocol हे product येते.

 

Amistar fungicide

Amistar - Fungicide | Syngenta

यामधे Azoxystrobin*23% हा molecule असतो

हे एक आंतरप्रवाही fungicide आहे.

हे थेट बुरशीच्या श्वसन यंत्रणेवर काम करते. ज्यामुळे बुरशीला survive करने कठिण जाते हे शेंड्यापासून मुळपर्यंत संपुर्ण झाडाचे रक्षण करते हे पिकावर बुरशिचा आलेला ताण कमी करते फुलअव्स्थेत मारल्यावर फुले गळत नाहित त्यामूळे तेव्हा करपा नियंत्रणसाठि प्रभावी आहे हे झाडाला रोगाविरुद्ध कार्य करण्यास तयार करते.

याचे प्रमाण 1ml/1litre असे आहे.

हे sygenta कंपनीचे उत्पादन आहे.

 

Folio Gold fungicide

syngenta Folio Gold 100 ml : Amazon.in: Garden & Outdoors

यामधे mefenoxam 3.3%+chlorothalonil 33.1% ही दोन molecule असतात.

हे स्पर्शजन्य व आंतरप्रवाही असे दोन्ही प्रकारे कार्य करते.

हे बुरशीच्या चारही प्रकारांवार प्रभावी नियंत्रण करते हे पिकाच्या कोणत्याही स्टेज ला वापरु शकता. सर्व भाजीपाला, फळ पिकांवर वापरु शकता. Ommyecete बुरशी मुळे येना-या रोगांवर प्रभावी नियंत्रण. Doweny mildow, लवकर येणारा करपा, उशिरा येणारा करपा, यांवर प्रभावी नियंत्रण करते.

हे liquid स्वरुपात येते.

हे sygenta कंपनीचे उत्पादन आहे

हे एक आंतरप्रवाही fungicide आहे.

बुरशीची वाढ रोखणारी गुणकारी बुरशी नाशक असुन ते प्रतिबंध व उपचार या दोन्ही पद्धतीत कार्य करते. silicon बेस असल्यामूळे घट्ट चिटकून राहते. पानांमधे शिरण्याची पसरण्याची क्रिया जलद होते. दिर्घकाळ प्रतिबंधात्मक क्रिया तसेच मजबूत उपचारात्मक क्रियेचा लाभ. हे भुरी रोगावर प्रभावी काम करते. याचे अंश 15 दिवस पिकात टिकून राहतात.

हे dupont कंपनीचे उत्पादन आहे.

TAQAT fungicide

Buy Taqat Fungicide Online

यामधे captan 70%व hexaconazole 5%wp हे दोन molecule असतात.

हे स्पर्शजन्य व आंतरप्रवाही असे दोन्ही प्रकारे कार्य करते हे सर्व भाजीपाला व फळ पिकंवार फवारु शकतो हे अन्थ्राकोज करपा, भुरी, लवकर येणारा करपा, उशिरा येणारा करपा, downy mildow, यांवर प्रभावी उपाय आहे. प्राथमिक उपायानंतर याची फवारणी करावी हे प्रतिबंधात्मक, उपचारात्मक व निर्मुलनत्मक असे सर्व प्रकारे कार्य करते.

हे tata कंपनीचे उत्पादन आहे.

Kavach fungicide

97% Powder Kavach Syngenta Fungicide, Agricultural Grade, Packaging Size: 1 Kg, Rs 1220 /packet | ID: 21993408333

यामधे chlorothalonil 75%WP* हा molecule असतो.

हे एक स्पर्शीय fungicide आहे.

हे लवकर येणारा करपा, उशिरा येणारा करपा, फळांवरील ठिपके, फळकुज यांवर प्रभावी उपाय आहे हे सर्व भाजीपाला पिकांस उपयुक्त आहे.

हे sygenta कंपनीचे उत्पादन आहे.

याबरोबर scoer घेतले तर चांगला result येतो.

NATIVO fungicide

Nativo Bayer Fungicide, Packet, 100g,250g And 1kg, Rs 6900 /kg | ID: 22269516712

यामधे tebuconazole 50%+trifloxystrobin 25%WG* हे दोन molecule असतात.

हे एक आंतरप्रवाही fungicide आहे.

हे सर्व पिकांवर फवारणीसाठी चालते हे लवकर येणारा करपा, उशिरा येणारा करपा, अन्थ्रा कोज करपा, भुरी yellow rust (पिकंवरील पिवळा पणा) यांवर प्रभावी उपाय. हे संरक्षनत्माक, निर्मुलनत्मक असे दोन्ही प्रकारे कार्य करते हे पिकाची गुणवत्ता सुधारते. पिकाची रोगांविरोधात प्रतिकार शक्ती वाढवते. पिकांवर येणारा जैविक व अजैविक ताण कमी करते.

हे bayer कंपनीचे उत्पादन आहे.

Infinito fungicide

Bayer Infinito Fungicide, Bottle, 500 Ml, Rs 1100 /bottle M/S Pant Nagar Beej Bhandar | ID: 23058176530

यामधे &fluopicolide 5.56%+propamocarb hydro chloride 55.6%sc हे दोन molecule असतात.

हे आंतरप्रवाही fungicide आहे.

हे पानांच्या वरच्या व खालच्या असे दोन्ही बाजुंवर पसरते पानंद्वारे संपुर्ण झाडामधे पसरते झाडाचे रक्षण करते. यातील 1ला molecule हा pathogenes बुरशिच्या संपुर्ण स्टेज व तिची life cycle यावर उत्तम नियंत्रण करते. तर 2रा molecule हा sporangia व spores बुरशिचा संपुर्ण विकास रोखते. हे लवकर येणारा करपा, उशिरा येणारा करपा, अन्थ्रकोज करपा यांवर प्रभावी नियंत्रण करते.

हे bayer कंपनीचे उत्पादन आहे

Aliette(एलियट)

Bayer Aliette Fungicide, 1 Kg, Rs 2300 /packet B M Fertilizer | ID:  22102528473

यामधे fosetyl al-80wp हा molecule असतो.

हे एक अंतरप्रवाही बुरशी नाशक आहे. हे बुरशीवर सरळ कार्य न करता झाडांच्या पेशींवर कार्य करते ज्यामुळे झाडांच्या पेशी स्वता: अशा रसायनांची निर्मिती करु लागतात की ज्याची प्रत्येक पेशिभोवती अशी भिंत तयार होते की ज्यामुळे बुरशीस आळा बसतो ज्यामुळे वेलींची नैसर्गिक संरक्षण व्यवस्था सक्षम होते हे मुळांपासून शेंड्याकडे व शेंड्याकडून मुळांकडे असे दुहेरी संचार करते हे फवारणीमधे घेतल्यावर अंतरगत प्रकारचे असल्यामूळे पर्ण रंद्राद्वारे आतमधे प्रवेश करते आतमधे असणा-या व त्याचे कार्य सुरु करते ज्यामुळे आतमध्ये असणा-या बुरशीचा नायनाट करते बाहेरुन आतमधे बुरशीस प्रवेश करु देत नाही आळवणीमधे घेतल्यावर हे लगेच मुळांवाटे आतमधे शोषले जाते जलद संचार, भिसरन सुरु करते हे प्रतिबंधात्मक, निर्मुलत्मकसुद्धा वापरतात. हे कोणत्याहि पिकाच्या रोपच्या रुजण्याच्या अवस्थेत दिल्यास मुळकुज यांसारखे रोग येत नाहित.

 

Leave a Comment