Table of Contents
cabrio top fungicide
या लेखात आपण cabrio top fungicide कॅब्रियो टॉप बुरशीनाशक ओळख करून घेऊ या
Cabrio Top fungicide यामधे pyrachlostrobin 5 % + Metiram 55 % WG हे molecule असतात . हे आंतर प्रवाही व स्पर्श जन्य असे दोन्ही प्रकारे काम करते हे सर्व प्रकारचे करपा रोगांपासून चांगल्या प्रकारे संरक्षण करते.व दिर्घ काळ संरक्षण करते. fungicide याच्या फवारणी मुळे पानांमधील हरीत द्रव्याचे प्रमाण वाढते.ज्यामुळे पानांमधील प्रकाश संश्लेषण क्रिया चांगल्या प्रकारे होते .
Cabrio Top fungicideयाचे प्रमाण 2 ते 3 gram / litre आहे .
Cabrio Top fungicideहे BASF कंपनीचे चे उत्पादन आहे
Cabrio Top fungicide contains pyrachlostrobin 5% + Metiram 55% WG molecules. It works both interstitial and tactile, protects well against all types of taxa diseases, and protects against longevity.
The amount of Cabrio Top fungicide is 2 to 3 grams / liter.
Cabrio Top fungicide is a product of BASF company