Indofill z-78 fungicide बुरशीनाशकांची ओळख


Indofill z-78 fungicide बुरशीनाशकांची ओळख

Indofill z-78 fungicide यामधे zineb 75 % wp हा molecule असतो . zineb 75 % wp . हे एक स्पर्शजन्य बुरशी नाशक आहे . यामधे 23.6 % जस्त आहे.ज्यामुळे Indofill z-78 fungicide हे वापरल्या नंतर पाने गडद हिरवी होतात .एका हंगामात पुन्हा पुन्हा वापरता येते.अल्टरनेरिया व अन्य़क्नोज करपा या रोगासाठी 6 ते 7 दिवसानी फवरावे म्हणजे प्रभावी नियंत्रण करता येते डिप्लोडीया बुरशी मुळे होणारा डायबैक आणि फळ कुज या रोगाचे प्रतिबंधात्मक उपाय म्हणून तोड्या नंतर व पिक फुलावर असताना फवारण्या कराव्यात . हे कोणत्याही कीटकनाशक , खत , व टॉनिक मध्ये वापरता येते ..

याचे प्रमाण 2.5gram / 1लीटर असे आहे .

हे Indofill कंपनीचे उत्पादन आहे .

Indofill z-78 fungicide contains zineb 75% wp molecule. zineb 75% wp. It is a tactile fungicide. It contains 23.6% zinc which makes the leaves dark green after application of Indofill z-78 fungicide. It can be used again and again in one season. As a preventive measure against this disease, spraying should be done after pruning and during flowering. It can be used in any pesticide, fertilizer, and tonic.

It is 2.5 grams / 1 liter.

 This is a product of Indofill company.

यह भी पढे

1 thought on “Indofill z-78 fungicide बुरशीनाशकांची ओळख”

Leave a Comment