aliette fungicide एलियट बुरशीनाशकांची ओळख

aliette fungicide
aliette fungicide


aliette fungicide  एलियट बुरशीनाशकांची ओळख

aliette fungicide यामधे fosetylal – 80 wp हा molecule असतो .  हे एक अंतरप्रवाही बुरशी नाशक आहे . हे बुरशी वर सरळ कार्य न करता झाडांच्या पेशीवर कार्य करते.ज्यामुळे झाडांच्या पेशी स्वता : अशा रसायनांची निर्मिती करु लागतात की ज्याची प्रत्येक पेशी भोवती अशी भिंत तयार होते की ज्यामुळे बुरशीस आळा बसतो.ज्यामुळे वेलींची नैसर्गिक संरक्षण व्यवस्था सक्षम होते.हे मुळापासून शेंड्या कडे व शेंड्या कडून मुळां कडे असे दुहेरी संचार करते . aliette fungicideहे फवारणी मधे घेतल्या वर अंतर्गत प्रकारचे असल्यामुळे पर्ण रंद्रा द्वारे आत मधे प्रवेश
 करते व आत मधे असणारया व त्याचे कार्य सुरु करते ज्यामुळे आतमधे असणाऱ्या बुरशीचा नायनाट करते व बाहेरुन आतमधे बुरशीस प्रवेश करु देत नाही .. आळवणी मधे घेतल्यावर हे लगेच मुळावाटे आतमधे शोषले जाते व जलद संचार व भिसरन सुरु करते .. हे प्रतिबंधात्मक व निर्मुलत्मकसुद्धा वापरतात . हे कोणत्याही पिकाच्या रोपाच्या रुजण्याच्या अवस्थेत दिल्यास मुळकुज यांसारखे रोग येत नाहित . 

याचे प्रमाण 2 gram / 1 लीटर असे आहे .

aliette fungicideहे bayer कंपनीचे उत्पादन आहे .

aliette fungicide contains fosetylal – 80 wp molecule. It is an interstitial fungicide. It works on plant cells without acting directly on the fungus, causing the plant cells to produce chemicals on their own that form a wall around each cell that restricts the fungus, enabling the vines’ natural defenses. It makes a double communication from the top to the roots. Since it is of the internal type on top of the spray taken in, it penetrates inside through the leaf randra It destroys the fungus inside and prevents the fungus from entering the inside from outside. Once absorbed, it is immediately absorbed by the roots and starts rapid circulation. It is also used as a preventative and eliminator. If it is given at the germination stage of any crop, it does not cause diseases like root rot.

The ratio is 2 gram / 1 liter. aliette fungicide is a product of Bayer Company.

roko fungicide रोको बुरशीनाशकांची ओळख

roko fungicide
roko fungicide

roko fungicide रोको बुरशीनाशकांची ओळख

या लेखात आपण roko fungicide रोको बुरशीनाशकांची ओळख करून घेऊ या .roko fungicide यामधे thiophanate methy | 70 % w हा molecule असतो . हे एक आंतर प्रवाही बुरशीनाशक आहे . हे प्रतिबंधात्मक व उपचारात्मक असे दोन्ही प्रकारे कार्य करते . हे आंतर प्रवाही असल्यामूळे लगेच पर्ण रंद्र व मुळे यांवरे शोषले जाते व आपले कार्य सुरु करते.रोकोची पहिल्या टप्प्यात आळवणी केली की मुळकुज यांसारख्या रोगावर प्रतिबंधात्मक उपाय होतो . हे करपा , फांदी मर मुळकुज , फळ कुज , पानावरील ठिपके खवड्या या रोगावर प्रतिबंधात्मक व उप्चरत्मक असे दोन्ही प्रकारे काम करते . 

याचे प्रमाण 

1gram /1लीटर असे आहे .

 roko fungicide हे bio stad कंपनीचे उत्पादन आहे .

roko fungicide in thiophanate methy | 70% w is a molecule. It is an interstitial fungicide. It works both preventively and therapeutically. As it is interstitial, the leaf is immediately absorbed by the stems and roots and begins its function. It works in both preventive and curative ways against the diseases of Karpa, Fandi Mar Mulkuj, ​​Fruit Kuj, Leaf Spots. 

Its quantity is 
1 gram / 1liter. This is a product of bio stad company.


पाच टक्के[5%] निंबोळी अर्क [Neem extract] तयार करण्याची पद्धत

निंबोळी अर्क [Neem extract]
निंबोळी अर्क [Neem extract]


पाच टक्के[5%] निंबोळी अर्कNeem extract तयार करण्याची पद्धत

उन्हाळ्यात ( पावसाळ्याच्या सुरुवातीस )Neem extract निंबोळ्या उपलब्ध असताना जमा कराव्यात . त्या चांगल्या वाळवून साफ कराव्यात आणि साठवून ठेवाव्यात .


फवारणीच्या आदल्या दिवशी आवश्यक तितक्या निंबोळ्या कुटून बारीक कराव्यात .

पाच किलो निंबोळी चुरा neem powder नऊ लिटर पाण्यात ( फवारणीच्या आदल्या दिवशी सायंकाळी ) भिजत टाकावा . तसेच एक लिटर पाण्यात २०० ग्रॅम साबणाचा चुरा वेगळा भिजत टाकावा .

दुसऱ्या दिवशी सकाळी निंबोळीचा अर्कNeem extract फडक्यातून चांगला गाळून घ्यावा . या अर्कात एक लिटर पाण्यात तयार केलेले साबणाचे द्रावण मिसळावे . हा अर्कNeem extract एकूण १० लिटर होईल एवढे पाणी टाकावे .

वर नमूद केल्याप्रमाणे तयार केलेला एक लिटर अर्क ९ लिटर पाण्यात मिसळून ढवळावा व फवारणीसाठी वापरावा . अशाप्रकारे निंबोळी अर्कNeem extract फवारणीच्या दिवशीच तयार करून वापरावा .