ridomil gold fungicide बुरशीनाशकांची ओळख

ridomil gold fungicide बुरशीनाशकांची ओळख

ridomil gold fungicide यामधे metalxy18 % + mancozeb 64 % WP हे दोन molecule असतात . हे स्पर्शजन्य व आंतरप्रवाही असे दोन प्रकारचे बुरशी नाशक आहे . ridomil gold fungicideहे दोन्ही प्रकारे कार्य करते.हे फवारणी मधे वापरल्यावर पानांवर एक सारखे पसरते.व पर्ण रंद्रा मधून आत शोषले जाते.ज्यामुळे पानांवरील बुरशी चा नायनाट करते.व आतमधे पर्ण रसा मधे वहन करते ज्यामुळे आत मधे असणाऱ्या बुरशीचा नायनाट केला जातो हे प्रतिबंधात्मक व उपचारात्मक म्हणून सुद्धा वापरता येते . ridomil gold fungicide हे लवकर व उशिरा येणारा करपा या दोन्ही वर प्रभावी नियंत्रण करते . याची लागवडी नंतर 25 व्या दिवशी फवारणी केली असता लवकर येणाऱ्या करप्यावर प्रतिबंधात्मक म्हणून उपाय होतो .

याचे प्रमाण 2gram लीटर असे आहे . 

हे synganta कंपनीचे उत्पादन आहे .


ridomil gold fungicide contains two molecules of metalxy18% + mancozeb 64% WP. It has two types of fungicides, tactile and interstitial. ridomil gold fungicide works both ways. It spreads evenly on the leaves when used in spraying. And the leaf is absorbed through the pores. And can also be used as a therapeutic. ridomil gold fungicide effectively controls both early and late taxa. It is sprayed on the 25th day after planting to prevent early onset of blight.

It is 2 grams per liter. 

It is a product of synganta company.

Leave a Comment