saaf fungicide Introduction to fungicides

saaf fungicide यामधे carbendenzim 12 % wp + mancozeb 63 % हे molecule आहेत ,saaf fungicide हे एक हे स्पर्शजन्य व आंतरप्रवाही असे दोन प्रकारचे बुरशी नाशक आहे .