वेस्ट डि कंपोजर (West D Composer) हे नॅशनल सेंटर ऑफ ऑरगॅनिक फार्मिंग, गाझियाबाद या संस्थेद्वारे संशोधित शेतीसाठी उपयुक्त बुरशी व जीवाणूंचे कल्चर (संवर्धित स्वरूप) आहे.
संस्थेद्वारा पुरविलेल्या प्लास्टिक बाटल्यांमधे उपलब्ध ५० ग्रॅम कल्चर पासून २०० लिटर द्रावण तयार करता येते.
ज्या शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीसाठी जनावरांचे शेण व मूत्र उपलब्ध नाही अशा शेतकऱ्यांसाठी हा अत्यंत उपयुक्त पर्याय आहे.
– २ किलो गुळ
– जमीनीमधे – फवारणीसाठी – बीज प्रक्रियेसाठी – शेणखत कुजवण्यासाठी कंपोस्ट बनविण्यासाठी